¡Sorpréndeme!

राधा प्रेम रंगी रंगली : Unknown facts | सेटवर जेवणावर मारला ताव | Colors Marathi

2021-09-17 7 Dailymotion

कलर्स मराठीवरील राधा प्रेम रंगी रंगली या मालिकेत प्रेम आणि राधा यांची love स्टोरी बघायला मिळाली. त्यासोबत इतर कलाकारांच्या भूमिका ही चांगल्याच गाजल्या. या मालिकेला प्रेक्षकांनी खूप पसंत केलं. पण मालिकेचं शूट, पडद्यामागे काय आणि कशी धमाल चालायची हे सगळं जाणून घेऊया आजच्या Unknown facts मध्ये.